अविनाश साबापुरे
Education department to inspect over 5,400 schools in Maharashtra : राज्यातील शाळांची गुणवत्ता तपासण्यासाठी आणि आगामी काळात विकासाचा आराखडा निश्चित करण्यासाठी तब्बल साडेपाच हजार शाळांची तपासणी केली जाणार आहे. या तपासणीसाठी तब्बल साडेसात हजार कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली १९०० पथके सज्ज ठेवण्याचे आदेश सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.