मोठी बातमी! 'या' तारखेपासून सुरु होणार राज्यातील शाळा, शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी...

Maharashtra School Reopening 2026 : विदर्भ वगळता राज्यातील सर्व भागातील शाळा १५ जून पासून सुरु होणार आहे. शिक्षण संचालनालयाने आज यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे.
Maharashtra School Reopening 2026

Maharashtra School Reopening 2026

esakal

Updated on

उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपत आल्या असून शाळा कधी उघडणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष्य लागलं होतं. याबाबत आता मह्त्तवाची माहिती समोर आली आहे. त्यानुसार विदर्भ वगळता राज्यातील सर्व भागातील शाळा १५ जून पासून सुरु होणार आहे. शिक्षण संचालनालयाने आज यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com