Corona Update: राज्यात आज 2,681 कोरोना रुग्णांची नोंद

राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 33,397 इतकी आहे
corona updates
corona updates sakal
Updated on

मुंबई : राज्यात मृत्यूचा आकडा कमी झाला असून आज 49 रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांचा एकूण आकडा 1,39,411 इतका झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 33,397 इतकी आहे.

आज 2681 नवीन रुग्ण सापडले असून करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 65,70,472 झाली आहे.कालच्या तुलनेत आज बाधित रुग्ण कमी झाले आहेत. तर 2413 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 63,94,075 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.32 % एवढे झाले आहे.

नागपूर,औरंगाबाद मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 7,नाशिक 17,पुणे 14,कोल्हापूर 3,लातूर 5, लातूर 3 मृत्यू नोंदवले गेले. सध्या राज्यात 2,39,587 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 1,328 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Police seized pistol
The investigation claims forensic evidence indicates that examination papers were leaked before the test, while the probe is still ongoing.
solapur city police
Latest Updates Marathi : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर
Marathi News Esakal
www.esakal.com