Mahavitaran Smart Meter : स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट? वीज बिल तिप्पट झाल्याचा ग्राहकांचा गंभीर आरोप, राज्यात संतापाचे वातावरण

Electricity Bill Increase : या मुद्द्यावर विरोधकांसह सत्ताधारी पक्षांनीही तीव्र विरोध दर्शवला आहे. महावितरणने अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नसली तरी ‘अचूक मोजमापामुळे बिल वाढू शकते’ असे स्पष्टीकरण दिले जात आहे.
Increased electricity bills after installation of smart meters 

Increased electricity bills after installation of smart meters 

esakal

Updated on

महावितरण कंपनीने ग्राहकांच्या परवानगीशिवाय आणि पूर्वसूचनेशिवाय बसवलेल्या स्मार्ट मीटरमुळे वीज बिल दुप्पट ते तिप्पट झाल्याच्या तक्रारींनी राज्यभर खळबळ उडाली आहे. कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि पालघर परिसरात सामान्य नागरिक रस्त्यावर उतरले असून, महावितरणच्या 'हुकूमशाही' कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com