
Eligible for the Free Electricity Benefit
sakal
Maharashtra Launches Solar Power Scheme: दारिद्र्य रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांसाठी राज्य सरकारने स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय योजना सुरू केली आहे. १०० युनिटपेक्षा कमी वीज वापर असलेल्या राज्यातील पाच लाख घरगुती वीज ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे. यासाठी यंदा ३३० कोटी रुपये देण्यास मान्यता देण्यात आली आहे.