SSC Result 2025 : दहावीचा निकाल दुपारी एक वाजता, कुठे आणि कसा बघायचा?

SSC Exam Result 2025 : राज्यात ९ विभागीय मंडळांकडून फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये परीक्षा घेतली गेली होती. बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळासह तीन संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार आहे.
Official link for SSC Result 2025 goes live today
Official link for SSC Result 2025 goes live todayEsakal
Updated on

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. दुपारी एक वाजता ऑनलाइन निकाल पाहता येईल. राज्यात ९ विभागीय मंडळांकडून फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये परीक्षा घेतली गेली होती. बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळासह तीन संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com