SSC Marksheet Distribution: दहावीच्या विद्यार्थ्यांना सोमवारी गुणपत्रक व प्रमाणपत्र वाटप; सकाळी शाळांना, दुपारी विद्यार्थ्यांना वितरण

दहावीच्या फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र सोमवारी शाळांमार्फत विद्यार्थ्यांना; सकाळी ११ ला शाळांना, दुपारी ३ नंतर विद्यार्थ्यांना वाटप
Academic Transition: MSBSHSE To Distribute Class 10th Marksheets From Monday

Academic Transition: MSBSHSE To Distribute Class 10th Marksheets From Monday

sakal

Updated on

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेची एकत्रित गुणपत्रक आणि प्रमाणपत्र सोमवारी ( ता. १) दुपारी तीन वाजल्यानंतर माध्यमिक शाळांमार्फत विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. त्यापूर्वी माध्यमिक शाळांना विभागीय मंडळामार्फत सकाळी अकरा वाजता प्रमाणपत्र दिली जाणार आहेत, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डाॅ. दीपक माळी यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com