मुंबई - राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील दुर्बल घटकांना व्यवसायाकरिता अल्प व्याजदरात कर्ज देवून स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरिता महात्मा फुले मागासवर्ग महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ व रोहिदास चर्मोद्योग महामंडळ या तीन महामंडळांची स्थापना करण्यात आली होती.