

school teacher
esakal
छत्रपती संभाजीनगरः राज्यातील खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विना-अनुदानित शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी (ता.५) ‘शाळा बंद’ आंदोलनात सहभागी होणार असल्याची घोषणा केली. मात्र आंदोलनासाठी शाळा बंद ठेवल्यास शिक्षण विभागाने थेट वेतन कपातीचा इशारा दिला आहे. परिणामी शिक्षक संघटनाही संतप्त झाल्या आहेत.