Supriya Sule
sakal
मुंबई:राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर उमेदवार बिनविरोध निवडले जात असल्याबद्दल राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) खा.सुप्रिया सुळे यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी यासंदर्भात थेट राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहून तातडीने लक्ष घालण्याची विनंती केली आहे.