Maharashtra Weather Alert : पुढील ३ दिवस धोक्याचे ! राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळी पावसाचे संकट, हवामान खात्याचा इशारा

IMD warns of Unseasonal Rain : सोमवारपासून मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.मंगळवारपर्यंत पावसाचा विस्तार विदर्भातील काही जिल्ह्यांपर्यंत होणार आहे.
Dark clouds and lightning over Maharashtra signal incoming unseasonal rain and thunderstorms as per IMD forecast.

Dark clouds and lightning over Maharashtra signal incoming unseasonal rain and thunderstorms as per IMD forecast.

esakal

Updated on

IMD warns of Unseasonal Rain and Storms in Maharashtra : राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत असून, मार्च महिन्यातील सामान्य उन्हाळ्याच्या तुलनेत काही भागांत अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, राज्यातील काही जिल्ह्यांत पावसाला पोषक वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवसांत राज्याच्या काही भागांत वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर सोमवारपासून मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com