

विदर्भ-मराठवाड्यासह कोकणात पुढील तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता असून उर्वरित महाराष्ट्रात हवामान कोरडे राहणार असल्याता अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. राज्यातील हवामानात बदल होत असून अवकाळीचे संकट पुन्हा घोंघावू लागले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आणि कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.