Maharashtra Water Crisis : राज्यावर महादुष्काळाचे संकट! फक्त ८५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा; शेतीसाठी पाणीपुरवठा बंद, अनेक शहरांत पाणीकपात

Low Dam Storage : पुणे विभागात सर्वात कमी म्हणजे १४.५७% जलसाठा असून परिस्थिती चिंताजनक आहे.सुमारे २० जिल्ह्यांतील ३५०० गावे टँकरवर अवलंबून आहेत आणि संख्या वाढण्याची शक्यता आहे. अनेक शहरांत पाणी कपात सुरू असून बेकायदा पाणी उपशावर कठोर कारवाई केली जात आहे.
Maharashtra Water Crisis Deepens Amid Monsoon Delay

Maharashtra Water Crisis Deepens Amid Monsoon Delay

Updated on

Dam Storage Levels Drop Below Critical Mark : राज्यात पावसाने ओढ दिल्याने पाणीटंचाईचे संकट गडद होत आहे. एल निनोच्या प्रभावामुळे जून महिना अर्धा उलटला तरी पावसाचे चिन्ह दिसत नसल्याने राज्यातील धरणे तळ गाठू लागली आहेत. सध्या राज्यातील प्रमुख प्रकल्पांमध्ये केवळ २४.७४ टक्के जलसाठा शिल्लक असल्याने चिंता वाढली आहे.फक्त अडीच महिने पुरेल इतकाच पाणीसाठा राज्यातल्या धरणांमध्ये आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com