Maharashtra Weather Alert : राज्यात वादळी पावसाचा इशारा; आज 'या' जिल्ह्यांत गारपीट होण्याची शक्यता

Dark storm clouds over Maharashtra : पूर्व बिहार ते उत्तर मध्य महाराष्ट्र दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने हवामान बदलले आहे. तापमानात घट झाली असली तरी उकाडा आणि रात्रीची उष्णता कायम आहे.
Dark storm clouds over Maharashtra skies as thunderstorms, strong winds, and possible hailstorm activity impact multiple districts under orange and yellow alerts.

Dark storm clouds over Maharashtra skies as thunderstorms, strong winds, and possible hailstorm activity impact multiple districts under orange and yellow alerts.

esakal

Updated on

Severe Weather Alert Issued Across Maharashtra : राज्यात पूर्वमोसमी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्यासाठी अनुकूल हवामान तयार झाले असून, आज (२ एप्रिल) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पाऊस व गारपीटची शक्यता आहे. हवामान विभागाने या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर उर्वरित राज्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट कायम ठेवला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com