

Cold Nights and Warm Days in Maharashtra
esakal
Maharashtra Weather Forecast for November : महाराष्ट्रातील हवामानात सध्या बदल जाणवू लागले असून दिवसाच्या तुलनेत रात्री आणि पहाटेच्या तापमानात घट होत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत थंडीची चाहूल लागली आहे. भारतीय हवामान विभागाने आज १२ नोव्हेंबर रोजी राज्यातील हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार राज्यातील पाचही विभागांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. काही भागांत दिवसा उन्हाचा प्रभाव जाणवणार असून रात्री आणि पहाटे गारठा वाढण्याची शक्यता आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा