Maharashtra Weather Forecast : महाराष्ट्रात कुठे पाऊस, कुठे उकाडा? जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान ? IMD चा ताजा अंदाज

IMD Yellow Alert : कोकण विभागात मध्ये २३ ऑक्टोबरला यलो अलर्ट जारी; उष्ण-दमट हवामान आणि काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात संध्याकाळच्या सुमारास पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.
Maharashtra Weather Forecast for October 23

Maharashtra Weather Forecast for October 23

esakal

Updated on: 

राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत असून, काही भागांत उष्ण आणि दमट वातावरणाचा त्रास जाणवण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. २३ ऑक्टोबर रोजी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra Weather Forecast for October 22 and 23
Maharashtra Weather Forecast for October 12
India weather forecast October 10
IMD weather forecast October 8 heavy rain alert
Marathi News Esakal
www.esakal.com