District-wise weatheralert

District-wise weatheralert

esakal

Weather Forecast Maharashtra : थंडी कमी होणार की वाढणार हवामान अंदाज आला समोर, किमान तापमानात चढ-उतार

Weather Forecast Maharashtra : राज्यातील थंडी कमी होणार की वाढणार, याबाबतचा हवामान अंदाज समोर आला आहे. पुढील काही दिवस किमान तापमानात चढ-उतार राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
Published on

Maharashtra Weather Update : राज्यातील हवामान आगामी दोन दिवस कोरडे राहणार असून, आज (ता. २३) थंडीचा प्रभाव कमी जाणवण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. किमान तापमानात वाढ झाल्याने गारठा ओसरला असून, अंशतः ढगाळ हवामानामुळे दुपारच्या वेळी काहीसा उकाडा जाणवत आहे. काही ठिकाणी सकाळच्या सुमारास धुके तसेच ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com