

Maharashtra Weather Forecast for October 30
esakal
Cyclone Arnab Impact on Maharashtra : ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी राज्यातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. कधी ढगाळ वातावरण, कधी अवकाळी पाऊस, तर कधी तापमानात वाढ झाल्याने नागरिकांना बदलत्या हवामानाचा सामना करावा लागत आहे. आता पुन्हा राज्यातील काही भागांत पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा