Maharashtra weather Forecast : राज्यात पुन्हा हुडहुडी ! डिसेंबरच्या सुरुवातीला थंडीचा जोर वाढणार; आज तुमच्या भागात कसे असेल हवामान? जाणून घ्या

Maharashtra Winter Cold : पहाटेच्या वेळी वाढणारा गारठा आणि दुपारचे स्थिर कमाल तापमान यामुळे होणाऱ्या हवामान बदलापासून नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Maharashtra weather Forecast : राज्यात पुन्हा हुडहुडी ! डिसेंबरच्या सुरुवातीला थंडीचा जोर वाढणार; आज तुमच्या भागात कसे असेल हवामान? जाणून घ्या
Updated on: 

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरू आहेत. दरम्यान, नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस आणि डिसेंबरच्या सुरुवातीला राज्यात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील २४ तासांनंतर राज्यातील किमान तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे रात्री आणि पहाटेच्या वेळी गारठा वाढणार असून, नागरिकांना पुन्हा एकदा हुडहुडी भरणाऱ्या थंडीचा अनुभव येऊ शकतो.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...