Maharashtra Weather : मॉन्सून अर्ध्या महाराष्ट्रातून माघारी; ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा वाढला, मुंबईसह ५ जिल्ह्यांना येलो अलर्ट

October Heat : महाराष्ट्राच्या निम्म्या भागातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू असून, पुढील २-३ दिवसांत आणखी काही भागातून मॉन्सून माघारी जाण्याची शक्यता आहे. पावसाने उघडीप दिल्याने राज्यातील अनेक भागांत ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभाव जाणवू लागला आहे.
October Heat Intensifies Across Maharashtra

October Heat Intensifies Across Maharashtra

esakal

Updated on: 

Maharashtra Monsoon Retreat: Half the State Covered : राज्याच्या निम्म्या भागातून मॉन्सून वारे परतले आहे. यातच ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा चांगलाच तापदायक ठरत आहे. आज (ता. ५) मुंबईसह कोकणात उष्ण व दमट हवामानाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) कायम आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका, उकाडा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com