
मान्सून राज्यात पुन्हा सक्रीय झाला असून येत्या तीन ते चार दिवसात राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. गुरुवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. कोकणसह मध्य महाराष्ट्रात येत्या आठवड्याभरात मुसळधार पावसाची शक्यता आहे.