Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Yellow Alert : सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना आज, ३० सप्टेंबर रोजी विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?
Updated on: 

महाराष्ट्रात परतीच्या मॉन्सूनची वाटचाल सुरू असतानाच कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पावसाला पोषक हवामान निर्माण झाले आहे. हवामान विभागाने आज, ३० सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी केला आहे. या भागांत काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com