Maharashtra weather Today
Maharashtra weather Todayesakal

Maharashtra Weather Today : तापमानात घट,थंडी वाढण्याची शक्यता, राज्यात कसे असेल हवामान ?

Weather Update : राज्यातील तापमान पुन्हा कमी होणार असल्याने थंडी वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात आकाश निरभ्र असून किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याची शक्यता आहे.
Published on

राज्यात किमान तापमानात किंचित घट झाली आहे. पण सरासरीपेक्षा थंडी कमी आहे. राज्यातील तापमान पुन्हा कमी होणार असल्याने थंडी वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात आकाश निरभ्र असून किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com