Maharashtra Weather Update : थंडीचा कडाका झाला कमी, राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी; तुमच्या भागात आज कसे असेल हवामान? जाणून घ्या

IMD Forecast : उत्तरेकडील शीतलहर कमी झाल्यामुळे महाराष्ट्रात किमान तापमानात वाढ होऊन थंडीचा कडाका कमी झाला आहे. राज्यात अंशतः ढगाळ हवामान असून नाशिक, आहिल्यानगर व पुणे जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलका पाऊस झाला.
Maharashtra Weather Update : थंडीचा कडाका झाला कमी, राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी; तुमच्या भागात आज कसे असेल हवामान? जाणून घ्या
Updated on

Cloudy Weather Maharashtra : उत्तरेकडील शीत लहर कमी झाली असून महाराष्ट्रात किमान तापमानात वाढ झाली आहे यामुळे थंडीचा कडाका कमी झाला आहे. राज्यात अंशतः ढगाळ हवामान कायम असून, नाशिक, आहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. आज राज्यात ढगाळ आकाश आणि किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com