Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात उकाडा वाढणार; मार्च उष्ण ते अतिउष्ण राहण्याची शक्यता

IMD weather prediction Maharashtra : महाराष्ट्रात तापमानात वाढ होण्याची शक्यता असून मार्च महिना उष्ण ते अतिउष्ण राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. जाणून घ्या सविस्तर अपडेट.
Maharashtra March weather forecast

Maharashtra March weather forecast

esakal

Updated on

Heatwave in Maharashtra : राज्यात ढगाळ हवामानासोबतच उन्हाचा चटका वाढू लागला असून उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. आज (ता. २७) कमाल तापमानात सरासरीपेक्षा ३ ते ४ अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान राहील, मात्र उष्णतेची तीव्रता कायम राहणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com