Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा तडाखा वाढला, पुढील ५ दिवसांत वातावरणात होणार बदल, तुमच्या भागांत कसे असेल हवामान ? जाणून घ्या

IMD forecast February 2026 : मुंबईत सकाळी हलकी धूसरता, तर दिवसभर स्वच्छ किंवा अंशतः ढगाळ वातावरण राहील.कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता नगण्य असून तापमान ३२–३६°C पर्यंत जाऊ शकते.
Mumbai skyline under clear skies as temperatures rise in Maharashtra following the latest IMD weather forecast for February 2026.

Mumbai skyline under clear skies as temperatures rise in Maharashtra following the latest IMD weather forecast for February 2026.

esakal

Updated on

फेब्रुवारी महिन्यातील शेवटचा आठवडा जवळ आला असताना महाराष्ट्रातील हवामानात लक्षणीय बदल दिसून येत आहेत. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, गुरुवार, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागात कोरडे आणि उष्ण हवामान राहण्याची शक्यता आहे. हिवाळ्याचा प्रभाव हळूहळू कमी होत असून, उन्हाळ्याची चाहूल लागू लागली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com