Maharashtra Weather Update : राज्यावर दुहेरी संकट ! पुढील ४८ तास धोक्याचे, २१ जिल्ह्यांना अलर्ट जारी

Unseasonal Rain Alert : मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात विजांसह वादळी पाऊस आणि तापमानात थोडी घट होईल. उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण व हलक्या पावसाची शक्यता असून १९ मार्चसाठी अलर्ट आहे.
Maharashtra Weather Update : राज्यावर दुहेरी संकट ! पुढील ४८ तास धोक्याचे, २१ जिल्ह्यांना अलर्ट जारी
Updated on

महाराष्ट्रातील हवामानात अचानक मोठा बदल झाला आहे. उष्णतेच्या लाटेनंतर राज्यावर अवकाळी पावसाने, वादळी वाऱ्याने आणि गारपीटीने धुमाकूळ घातला आहे. मंगळवारीअनेक भागांत उष्णता, गारपीट आणि वादळी पावसाने तिहेरी संकट निर्माण केले. पुढील ४८ तास धोक्याचे असून आज बुधवार (१८ मार्च ) रोजीही विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता कायम आहे. हवामान विभागाने (IMD) राज्यातील २१ हून अधिक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com