

Cloudy skies over Western Maharashtra as intermittent rainfall continues
esakal
राज्यात मॉन्सूनच्या पावसाने जोर ओसरला असून, बहुतांश भागांत ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे. मात्र, आज (१० जुलै) पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.