

Dark clouds with lightning over Maharashtra as IMD issues yellow alert for thunderstorms and rain in multiple districts.
esakal
Thunderstorm Alert Issued for Marathwada and Vidarbha : राज्याच्या काही भागांत वादळी वाऱ्यांसह पावसाचे सावट कमी होत असले तरी अनेक ठिकाणी पावसाला अनुकूल हवामान अद्याप कायम आहे. आज (५ एप्रिल) मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.