

Ban on Begging
esakal
Nagpur Adhiveshan 2025: नागपूरमध्ये राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात एक वेगळाच निर्णय सरकारने घेतलाय. विशेष म्हणजे हे विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झालं आहे. या विधेयकानुसार राज्यात आता भीक मागण्यास बंदी येणार आहे.