Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: जिल्हापरिषद अन् पंचायत समिती निवडणूक निकालाचे अपडेट जाणून घ्या, एका क्लिकवर

Maharashtra Zilla Parishad & Panchayat Samiti Election Results 2026: महाराष्ट्रात १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी १० वाजल्यापासून सुरू; ७३१ गट व १,४६२ गणांसाठी ७,४३८ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार
Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates

Maharashtra Zilla Parishad & Panchayat Samiti Election Results

esakal

Updated on

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांनी शरद पवारांची घेतली भेट

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुण्यातील रूबी रूग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांच्यासोबत पार्थ आणि जय पवार हे देखील होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com