राज्यातील १२ झेडपी, १२५ पंचायत समितीच्या अध्यक्ष-सभापती निवडीचा 'मुहूर्त' ठरला; जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

ZP and Panchayat Samiti : राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका नऊ फेब्रुवारीला पार पडल्या. अध्यक्ष आणि सभापती निवडीसाठी पहिली बैठक २० मार्चपूर्वी घेण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने आज दिले आहेत.
12 Zilla Parishad And 125 Panchayat Samiti Heads To Be Elected

12 Zilla Parishad And 125 Panchayat Samiti Heads To Be Elected

Esakal

Updated on

राज्यातील निवडणुका झालेल्या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समितीच्या अध्यक्ष आणि सभापती निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. या निवडीसाठी पहिली बैठक २० मार्चपूर्वी घेण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने आज दिले आहेत. राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका नऊ फेब्रुवारीला पार पडल्या. या निवडणुकांनंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच पंचायत समित्यांमधील सभापती व उपसभापती निवडीसाठी जवळपास निवडणूक झालेल्या सर्वच जिल्ह्यात चुरस पाहायला मिळत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com