वाशी - नवी मुंबईतील भूमिपुत्रांसाठी असलेली सुमारे पाच हजार कोटी रुपयांची १५ एकर जमीन मंत्र संजय शिरसाट यांनी पदाचा गैरवापर करून बिवलकर कुटुंबाला दिली, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते रोहित पवार यांनी केला आहे. त्याचबरोबर माजी सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.