Mahavitaran : ई-वाहनधारकांच्या खिशाला चाट! ‘महावितरण’च्या वीजदरात वाढ

Electric Vehicles : १ जुलैपासून ई-वाहन चार्जिंगसाठी वीजदरात ५० पैशांहून अधिक वाढ होणार असून पुढील पाच वर्षे ही दरवाढ कायम राहणार आहे.
Mahavitaran
MahavitaranSakal
Updated on

मुंबई : इंधनाच्या वाढत्या किमतीला कंटाळून अनेक वाहनधारकांनी ई-वाहनांच्या वापराला सुरुवात केली. परंतु आता त्यांच्याही खिशाला चांगलीच चाट लागणार आहे. येत्या एक जुलैपासून ई-वाहनांसाठीच्या चार्जिंग स्टेशनला पुरवल्या जाणाऱ्या विजेच्या दरात प्रतियुनिटमागे ५० पैशांहून अधिकची वाढ होणार आहे. त्यामुळे संबंधित वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागणार असल्याचे निश्चित झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com