Smart Meter Camera: 'महावितरण'च्या स्मार्ट मीटरमध्ये खरंच कॅमेरा आहे का? वीज वितरण कंपनीकडून स्पष्टीकरण

Mahavitaran has clarified that smart electricity meters do not contain hidden cameras: महावितरण कंपनीच्या नागपूर विभागाचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटनकर यांनी याबाबत माहिती दिली. स्मार्ट मीटरमध्ये कॅमेरा असल्याचा दावा त्यांनी फेटाळला आहे.
Company Issues Official Clarification

Company Issues Official Clarification

esakal

Updated on

Mahavitaran Company Clarification: राज्यात वीज वितरण करणाऱ्या महावितरण कंपनीकडून मागच्या काही महिन्यांपासून स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. मात्र या मीटरमुळे अनेक ग्राहकांची नाराजी दिसून येतेय. विशेषतः वाढीव वीज बीलामुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यातच एक नवीनच बाब सोशल मीडियात झपाट्याने व्हायरल झालीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com