

Mahavitran Transfers List
ESakal
प्रशासकीय यंत्रणा अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने (महावितरण) राज्यभरात कार्यरत असलेल्या १६ अधीक्षक अभियंत्यांच्या बदल्या तात्काळ प्रभावाने केल्या आहेत. या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, समान पदसंख्या आणि प्रशासकीय गरजा लक्षात घेऊन या सर्व नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.