Mahayuti Cabinet: तिढा सुटता सुटेना! महायुतीला बैठकांशिवाय करमेना; दिल्लीनंतर मुंबईत अंतिम बैठक होणार, आता उत्कंठा शिगेला

Mahayuti Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्ताराची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. या चर्चेसाठी दिल्लीनंतर मुंबईत अंतिम बैठक होणार आहे.
Mahayuti Cabinet Expansion
Mahayuti Cabinet ExpansionESakal
Updated on

आता महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 14 डिसेंबरपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह जास्तीत जास्त 43 मंत्री असू शकतात. मुख्यमंत्री कार्यालयाने माहिती दिली आहे की बुधवारी, 11 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार देखील आहेत. आता दिल्लीतील बैठकीनंतर मुंबईत अंतिम बैठक होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com