

Maharashtra New Year 2025 Guideline
ESakal
महाराष्ट्रात नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी होणारे उत्सव यावेळी जास्त काळ चालण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, पब आणि बार ३१ डिसेंबरपासून १ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजेपर्यंत खुले ठेवण्याची परवानगी दिली आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.