Abhijit Deepke: महायुतीचे नेते अभिजीत दीपकेंचे फॅन; भेटीसाठी गर्दी, आंदोलनाच्या भूमिकेचे कौतुक करत सुरक्षेचीही मागणी

Bachchu Kadu Meets Abhijit Deepke, Praises His Movement After Sanjay Shirsat's Support : महायुतीतील बच्चू कडू आणि मंत्री संजय शिरसाट यांनी अभिजीत दीपकेंची भेट घेत त्यांच्या आंदोलनाचे कौतुक करत सुरक्षेची मागणी केली.
Mahayuti Leaders Meet Abhijit Deepke, Praise His Movement

Mahayuti Leaders Meet Abhijit Deepke, Praise His Movement

esakal

Updated on

दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनामुळे चर्चेत आलेले आणि कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी)चे संस्थापक अभिजीत दीपके यांना महायुतीतील विविध नेत्यांकडून भेटी दिल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वी राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी दीपकेंच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांच्या सुरक्षेची मागणी केली होती. त्यानंतर आता शिवसेनेचे विधान परिषदेचे सदस्य बच्चू कडू यांनीही छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊन अभिजीत दीपकेंची भेट घेत त्यांच्या आंदोलनाचे कौतुक केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com