Malshej Ghat: पावसाळी सहलीचा प्लॅन करताय? माळशेज घाटाबाबत मोठी अपडेट, पर्यटकांसाठी नवी सूचना... पर्यायी मार्गांशिवाय पर्याय नाही

Malshej Ghat to Remain Closed for 3–4 More Days After Road Subsidence Near Karanjale : मुसळधार पावसामुळे करंजाळे गावाजवळ रस्ता खचल्याने माळशेज घाट आणखी तीन ते चार दिवस बंद राहणार असून पर्यटकांनी सहली टाळून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Malshej Ghat traffic update

Malshej Ghat traffic update

esakal

Updated on

मुसळधार पावसामुळे माळशेज घाटातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरील करंजाळे गावाजवळ रस्ता खचल्याने या मार्गावरील वाहतूक आणखी किमान तीन ते चार दिवस बंद राहणार आहे. घाट परिसरात सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामाला अद्याप काही दिवस लागणार असल्याने पर्यटकांसह सर्व प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com