

Nilesh Rane Intervenes in Malvan Election
Esakal
Malvan News: मालवणमध्ये मतदानाच्या एक दिवस आधी मध्यरात्री मोठी खळबळ उडाली. शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी भाजप नेत्यांच्या गाडीतून मतदारांना पैसे वाटण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप केला. त्यांनी स्वतः रात्री घटनास्थळी धाव घेऊन दोन संशयित वाहनांना अडवले आणि पोलिसांच्या उपस्थितीत तपासणी केली.