Nagpur Railway Station: नागपूर रेल्वे स्थानकावर दक्षिण एक्सप्रेस ट्रेनमध्ये खुनाची गंभीर घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जनरल डब्यात भांडणातून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. यात त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जीआरपीने चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.