Maharashtra Education : हिंदीच्या सक्तीवरून राजकारण पेटले, वादामध्ये ‘मनसे’ची उडी; मुख्यमंत्री फडणवीसांकडून मात्र समर्थन

Language Politics : राज्य अभ्यासक्रम आराखड्यात हिंदी विषय सक्तीचा केल्यामुळे मनसेसह अनेक शिक्षक, संस्थांनी विरोध केला असून भाषावादाला राजकीय रंग चढू लागला आहे.
Maharashtra Education
Maharashtra EducationSakal
Updated on

मुंबई : राज्यातील विद्यार्थी केंद्रीय स्तरावरील मूल्यमापन पद्धती आणि त्यामध्ये कुठेही कमी पडू नये, यासाठी त्याला मराठीसह इंग्रजी आणि हिंदीचा अभ्यासक्रम लागू करण्यासाठी राज्य अभ्यासक्रम आराखडा नुकताच जाहीर करण्यात आला, त्या आराखड्यात हिंदी विषय अनिवार्य केल्याने राजकारण सुरू झाले आहे. मनसेनेही यात उडी घेतली असताना काही शिक्षकांनी आणि मराठी भाषेच्या नावाने संस्था, संघटना चालविणऱ्यांनीही हिंदीला विरोध करण्यास सुरूवात केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com