
Mangeshkar Hospital: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. घैसास आणि रुग्णालय प्रशासन यांच्यावर कारवाईबाबत राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी चार अहवालांचा उल्लेख केला.