Hindi Controversy: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना इंग्रजी येत नाही त्यामुळं त्यांनी आमच्यावर हिंदी लादू नये, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर आणि राज्यातील महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्र्यांनी मराठी भाषेकडं लक्ष दिलं पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.