Audio Clip: 500 कोटींच्या 'ऑडिओ क्लिप'प्रकरणी SIT स्थापन; 'हे' अधिकारी करणार तपास

500 Crore Audio Clip Row: ५०० कोटींच्या आरोपासाठी आणि संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय पथक स्थापन करण्यात आलेलं आहे. यामध्ये अप्पर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे हे विशेष तपास पथकाचे अध्यक्ष असतील.
sit audio clip

sit audio clip

esakal

Updated on: 

Shailesh Balkawde to Lead Probe: मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवार, दि. २२ ऑक्टोबर रोजी एक ऑडिओ क्लिप समोर आणली होती. त्या ऑडिओ क्लिपनंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. सत्तेतले दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप केले. तर जरांगे पाटलांनी याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील फॉरेन्सिक तपासणी करण्याचा शब्द दिला होता. तसेच त्यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना विशेष तपास पथक स्थापन करण्याचे निर्देश दिले होते.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Link:

https://www.esakal.com/get-app?utm_source=esakal_web&utm_medium=inline_callout&utm_campaign=app_download&utm_content=article_mid

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com