Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या हत्येच्या कटाप्रकरणी अमोल खुणेला जामीन; धनंजय मुंडेंसोबत बोलणं झालं होतं का?

Amol Khune Granted Bail Targets Manoj Jarange with Defamation: मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा आरोप होता. माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर तसा आरोप झालेला होता.
dhananjay munde manoj jrange

dhananjay munde manoj jrange

esakal

Updated on

Dhananjay Munde: माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्याला जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी केला होता. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटकही केली होती. त्यातील एका जणाला जामीन मिळाला आहे. अमोल खुणे हे मनोज जरांगेंचे जुने सहकारी होते. त्यांनीच आता जरांगेंवर गंभीर आरोप केले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com