Manoj Jarange : ‘एकनाथ शिंदे शहाणे व्हा’; मनोज जरांगेंचा संताप, उदय सामंतांनाही सुनावलं !

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी एकनाथ शिंदे, उदय सामंत आणि संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आंदोलन मोडीत काढण्यासाठी षडयंत्र रचले जात असल्याचा दावा जरांगे यांनी केला आहे.
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil

esakal

Updated on

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याकडून एकनाथ शिंदे, उदय सामंत आणि संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आंदोलन मोडीत काढण्यासाठी षडयंत्र रचले जात असल्याचा त्यांनी दावा केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com