Manoj Jarange PatilEsakal
महाराष्ट्र बातम्या
Manoj Jarange: मनोज जरांगे यांना आझाद मैदानात आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाची मनाई
Manoj Jarange Patil firm on Azad Maidan protest despite High Court ban:
मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानाच्या आंदोलनावर ठाम आहे. आमचेही वकील न्यायालयात जातील, असं ते म्हणाले आहेत.
Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे येत्या २९ ऑगस्टपासून आझाद मैदानामध्ये आंदोलन करणार आहेत. परंतु त्यापूर्वीच मुंबई हायकोर्टाने आझाद मैदानात आंदोलन करण्यास मनाई केली आहे.