Manoj Jarange : जरांगेंचा पुन्हा एल्गार! ३० मे पासून बेमुदत उपोषणाची घोषणा, आता काय आहे मागणी?

Manoj Jarange Announces Indefinite Fast from 30 May : आंतरवाली सराटी येथील बैठकीनंतर मनोज जरांगे यांनी यासंदर्भात माहिती दिली. महत्त्वाचे म्हणजे यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकाही केली.
Manoj Jarange Announces Indefinite Fast from 30 May

Manoj Jarange Announces Indefinite Fast from 30 May

esakal

Updated on

मराठा समाजाची शासन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशाभूल व फसवणूक केल्याचा आरोप करत मनोज जरांगे यांनी ३० मे रोजी अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे पुन्हा एकदा मोठे आंदोलन आणि बेमुदत उपोषण करणार असल्याची घोषणा केली. शनिवारी (ता. १६) अंतरवाली सराटी येथे झालेल्या जाहीर बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com